Tallela Chivda

साहित्य

अर्धा किलो पोहे, दाणे १ वाटी,काजु१/२ वाटी, बेदाणे १/२ वाटी, पिठिसाखर पाव वाटी, जिरे २ चमचे, लाल तिखट पाव वाटी,मिठ, तेल ४ वाट्या सोडा २ चमचे

क्रुती

प्रथम पोहे चाळुन स्वच्छ करुन घ्या. एका वाटीत पाणी घेउन सोडा विरघ्ळुन घ्या. व पोह्यना चोळुन घ्या. पोहे सुकु द्या.

कढईत तेल घालुन दाणे काजु तळुन घ्या. पोहे तळण्याच्या झार्याने पोहे तळुनघ्या. मोठ्या परातीत पोहे, दाणे,काजु काढावे. तिखट मिठघाला.  साखर व जिरे बारिक करुन घाला. बेदाणे परतुन घाला. व चिवडा कालवा.