Spring Roll

कृती

बारिकचिरलेला कोबि पाव वाटी, गाजर सिमला मिरचि १/२ वाटी, उकडलेला नुडल्स १/२ कप, अजिनोमोटो चिमुट्भर, आल लसुण मिरचि पेस्ट १ चमचा, मैदा १ कप, मीठ सोयासाँस

क्रुति ;भाज्या तेलावर परतुन घ्या. त्यात अजिनोमोटो मिठ घाला आल लसुण मिरचि पेस्त घाला. साँस घाला. मैद्यात थोडे तेल घालुन कार्न फ्लावर घालुन पाण्यात घट्ट मळा. १/२ तासाने लहान पोळी लाटुन त्यात भाजीचे सारण भरा. घट्ट रोल करा. कडा पाण्याने बंद करा. तेलात तळुन घ्या . टोमँटो साँस बरोबर खा.