South Indian Momos chutany

SouthIndian Momos chutany

साहित्य – १०-१२ बाडगी मिरच्या, ४ मिडियम आकाराचे टोमॅटो, आले लसुण पेस्ट १ चमचा, १ लहान कांदा बारिक चिरलेला, १ चमचा व्हेनिगर, १ चमचा सोया सॅस, चविप्रमाणे मिठ

प्रथम एका पातेल्यात पाणी घालुन मिरच्या व प्रत्यक टोमॅटो च्या दोन तुकडे करुन १० मिनिट एकत्र शिजवा. नतर काढुन थंड झाल्यावर टोमॅटोच्या सालि काढा व दोन्हि एकत्र मिक्सर करा. कढईत ३ चमचे तेल घाला. गरम झाल्यावर त्यात आले लसुण पेस्ट परता. कांदा परतुन घ्या.  त्यावर टोमॅटो व मिरच्याचि पेस्ट घाला चांगले हलवुन घ्या. त्यात व्हेनिगर व सोया सॅस घाला मिठ घालुन चांगले हलवुन गॅस ++बंद करा.

हि चटणी डोसा,इडलि पिझ्झा वर घातलि तरी खुप ्छान लगते.