Schezwan Sauce

शेजवान साँस शेजवान राईस, लाँलिपाँप  चायनिज लोणचे यासाठि होतो.

कृती

पँनमधे १ वाटीतेल घाला. १ टे.स्पुन आल लसुण मिरचि पेस्ट घाला.  त्यात १ टे.स्पुन तिखट्घाला.  १/२वाटी टोमँटो साँस चिलि साँस, १ टे.स्पुन व्हेनिगर १/२ चमचा मिठ, पाव चमचा मिरपुड, १/२ चमचा साखर, २चिमुट अजिनोमोटो, आँरेंज कलर पाव चमचा सर्व ५ मिनि्ट तेलात परता.गँस बंद करा.