Schezwan Rice

साहित्य 

पाव वाटी तेल, आल लसुण मिरचि पेस्ट, १ कप बासमती तांदुळ, कोबी, बिन्स, गाजर, सिमला मिरचि या सर्व लांब चिरुन भाज्या २ कप १ टे.स्पुन चिलि साँस, १/२ टे.स्पुन सोयासास १ टे.स्पुन टोमँटो सास मिठ , साखर अजिनोमोटो मिरपुड २ चिमुट, कलर कांदा पात पाव  वाटी

कृती

थोड्या तेलात वरील भाज्या टाका. कांदा पात, आललसुण पेस्त,्टाका. अजिनोमोटो ,मिठ,्साखर मिरपुड्टाका. ४ मि. वाफवुन घ्या. तयार भात थोडा शिल्ल्क ठेउन उरलेल्या भातात वरिल सामान मिक्सकरा.कलर, सां`सेस मिक्स करा. गँसवर परता.