shnkarpale

साहित्य मैदा १ वाटी, तुप पाउण वाटी, साखर १ वाटी क्रुती १वाटी पाणी उकळा. त्यात तुप व साखर घाला. विरघळले

Basic chirote

साहित्य एक मोठि वाटी मैदा, १ टे.स्पुन तेलाचे मोहन,चिमुटभर मिठ साट्यासाठी – ३ टे.स्पुन तुप, १ टे.स्पुन वस्त्रगाळ तांदळाचि पिठि,