Ravyache Shahi Laddu

साहित्य

बारिक रवा २ वाट्या, तुप ४ चमचे, नारळाचे चव २ वाट्या, साखर २ वाट्या, वेलदोड्याचे पुड, बेदाणे, खवा १/२वाटी, बदामाचे तुकडे, केशर दुधात मिक्स करुन, दुध २ चमचे

क्रुती

जाड बुडाच्या भांड्यात तुप घालावे. गरम झाल्यावर रवा घालावा. खमंग वास येइपर्यत भाजावा. वास आल्यवर नारळाचा चव व दुध घालुन २ मि. परतुन घ्या. रवा कोरडा होइपरर्यंत भाजावा. रवा परातीत काढा. पातेल्यात साखर घाला.एक्तारी पाक करा. त्यात वेलचि पुड, केशर रव मिसळा. आळत आल्यावर बदाम बेदाणे घालुन लाडु वळा.