Noodles

साहित्य 

नुडल्स, आल लसुण मिर्चि पेस्ट, लांब चिरलेल्या भाज्या गाजर१/२ वाटी, कोबी १/२ वाटी, बिन्स, ठ्ब्बु मिरचि १/२ वाटी, पात कांदा, व्हेनिगर, १ चमचा, पाव चमचा मिरपुड, २ चिमुट अजिनोमोटो २ चमचे टोमाटो सास, २ चमचे चिलिसास  १ चमचा सोयासास,तेल मिठ.

कृती

५ ग्लास पाणी उकळत ठेवा. आख्खे नुडल्स पाण्यात टाका १ चमचा तेल व १/२ चमचा मिठ घाला. चाळणीवर  ओता. त्यावर १ ग्लास थंड पानी ओता. १ चमच तेला सोडा म्हणजे नुडल्स मोकळे होतिल.

एका कढइत पाव वाटि तेल घाला. त्यात आल लसुण मिरचि पेस्ट व सर्व भाज्याघाला.  सर्व कलर बदलेपर्यत परता. मिठ साखर, मिरपुड, आजिनोमोटो,घाला.  सर्व सासेस व्हेनिगर कलर घाला. सर्व फ्राय करा. नुडल्स घाला. परतुन घ्या.  सर्व्ह करताना बारिक कोबोचिरुन घाला.