Nipattu

निपट्टु – साउथ इंडियन

साहित्य – १ टेस्पुन भाजलेले शेंगदाणे, १ टे.स्पुन डाळे, खोबर्याचे छोटे २-३ तुकडे व १ चमचा जिरे एकत्र करुन पावडर, १ वाटी तांदुळाचे पिठ, आर्धि वाटी मैदा, पाव वाटी रवा, मिठ, तिखट १ चमचा, हळद पाव चमचा, तिळ  १ चमचा, कडीपता बारिक चिरुन १ चमचा, हिंग पाव चमचा, तळण्यासाठि तेल

वरील सर्व सामग्रि एकत्र मिक्स करा. तेल गरम करा. व २ चमचे मोहन घाला. आता पिठ घट्ट मळा.  १० मिनिट झाकुन ठेवा. नंतर पुरिसारखे लाटुन तळुन घ्या.