Nashik Chivda

साहित्य

३ शेर भाजके पोहे,अर्धा किलोतेल, सुकेखोबरे १वाटी, २ वाट्या शेंगदाणे, १ वाटी डाळे, पाव किलो वाळवलेला कांदा, लवंग, दालचिनि, जिरे, शहाजिरे, तमालपत्र, मिरे, दगडफुल,धने, मिरे, बडीशेप, तिळ हिंग, (१० ग्राम) ३-४ आमसुले, मिठ, तिखट

क्रुती

मसाल्याचे साहित्य घेउन तेलावर भाजा. बारिक करा. खोबर्याचे काप करा. तेल तापवा. त्यात वाळलेला कांदा काप खोबरेयाचे काप अमसुले व शेंगदाणे तळुन घ्या.तेल खालि उतरवुन त्यात मिठ, तिखट, हळद अम्सुले कुटुन व तयार केलेला मसाला दाणे कांदा डाळे व पोहे चांगले कालवावे साखर घालावि व चिवडा सारखा करा.