Methi Laddu

साहित्य

मेथिचिपुड १ वाटि, दुध १/२ वाटि, तुप १ वाटि, गुळ १ वाटि किसुन, खारिकपुड १ वाटि

क्रुती

दुधात मेथिपुड भिजवावी. ६-७ तास ठेवावी. नंतर त्यात तुप गुळ खारिकपुड मिसळुन लाडु वळावेत.