Kashmiri Pulav

साहित्य

बासमती तांदूळ
२ कप मिक्स फ्रुट टिन (मिक्स फ्रुट मध्ये अननस, डाळिंबाचे दाणे, चेरी असावयास पाहिजे.)
४०० ग्रा. तूप किंवा तेल
२ चमचे काजू
१/२ कप मनुका
१ कांदा
मीठ

कृती

तांदुळ धुवून अर्धा तास भिजू द्यावे.
एका भांड्यात २ चमचे तूप टाकावे. तसेच यात कांदा लाल करावा.
कांद्यास हलकासा भुरा झाल्यावर मीठ व तांदुळ टाकावे. पाणी ४ कपापेक्षा कमी ठेवावे.
उकळी आल्यानंतर गॅस कमी करावा. थोडी कमी राहिल्यावर उतरून घ्यावा. त्यात काजू, मनुके मिळवावे.
दुसर्‍या भांड्यात १ चमचा तूप टाकुन अर्धा मिक्स फ्रुट टाकावा आणि हलक्या हाताने उलट-पालट करून झाकून ठेवावे.
भांड्यास तव्यावर ठेवून द्यावे. वाढते वेळी वरून फळे व काजू, मनुके याने सजवावे आणि जर पसंत असेल तर १ चमचे गुलाबजल किंवा केवडा जल शिंपडावे.