Jafarani Fulbahar

 

जाफरानी फुलबहार

साहित्य 

फ्लावर १/२ किलो, लिंबुरस हळ्द,मिठ तेल,२ च. आल लसुण पेस्ट, तिखट, जिरेपुड,१/२ च. थोडे डाळीचे पिठ

ग्रेव्ही

बारिकचिरलेला कांदा १/२ वाटी, आल लसुण पेस्ट१ ्च. वाटलेल्या बदामाचि पेस्ट २ चमचे,  टोमँटो प्युरी २ चमचे, पाव वाटी दहि, १ वाटी खवा, धनेपुड, बडीशेप पावडर,, हळद गरम मसाला,

क्रुति

फ्लावरचे तुरे काढुन धुवुन घ्या. थोड्या पाण्यात तुप हळद,मिठ व लिंबाचा रस घालुन वाफवा. चाळणिवर निथळुन घ्या. त्याला  आल्लसुण पेस्ट, तिखट, मिठ जिरेपुड,लावुन डाळीच्या पिठात घोळ्वुन  तळा. दुसर्या भांड्यात तुप घालुन कांदा परतावा त्यावर आल लसूण पेस्ट,्तिखट हळद गरम मसाला, धनेबडीशेपपुड, बदामाचे वाटण घाला. दही टोमाटो प्युरी व मिठ घालुन मंद आचेवर उकळा खवा घाला.थोड गर्म पाणी घालुन ग्रेव्हि करा व फ्लावरचे तळालेले तुकडे घाला व वाफ आणा.