Hot and Sour Soup

साहित्य 

लांब चिरलेला कोबी १ कप, लांब किसलेले गाजर १/२ कप, बारिक चिरलेले पातिचा कांदा, १/२ कप बारिक चिरलेली सिमल मिर्चि पाव कप, अजिनोमोटो चिमुट्भर,मिरि पावडर पाव चमचा, व्हिनेगर १ चमचा, मिठ स्वादानुसार, १ टे.स्पुन चिलि साँस, १ टे.स्पुन कार्नपलावर, १ टि स्पुन व्हेजि स्टाक, पानि ५ कप

कृती

गरम तेलात भाज्या घालुन आजिनोमोटो घालुन परता. त्यात भाज्याचा स्टाक काळी मिरि पावडर, व्हीनिगर, साखर , सोयासाँस , चिलिसाँस घालुन ३-४ मिनिटे उकळा. काँर्न चि पेस्ट करुन घाला.