Gobi Manchurian

साहित्य 

१ कप बारिक चिरलेला कोबी, पाव कप बारिक चिरलेल गाजर, आल्ल, लसुणमिरचि पेस्ट,  ५ टे.स्पुन कार्नफ्लावर, १ टेस्पुन मैदा,२ चिमुट बेकिंग पावडर, कोथिंबिर, मिठ टोमाटो सास, चिली सास ,सोया  सास व्हेनिगर प्रत्येकि १ चमचा

कृती

कार्नप्लावर मधे मैदा आल लसुण मिर्चि पेस्ट मिठ घालुन कालवा. त्यात भाज्यामिक्स करा. बेकिंग पावडर घाला. ५ मि.ठेवा. नंतर गोळे करुन तळुन घ्या.

ग्रेव्हि  कढ्ईत तेल घाला १ चमचा. आल लसुण पेस्ट घाला.सगले सास व्हेनिगर अजिनोमोटो घाला.१/२ चमचा कार्नफ्लावरचि पेस्ट करा ती पण ग्रेव्हित घाला चविनुसार मिठ घाला.घट्ट झाल्यावर मन्चुरियन घाला