Fried Rice

साहित्य 

तांदुळ २वाट्या, आल लसूण हिरवी मिर्ची पेस्ट, लांब चिरलेल्या आवडीप्रमाणे भाज्या १ ते १/२वाटी, मीट, अजिनोमोटो मिरपुड २ चिमुट, साखर, टोमाटो सास, १ टे.स्पुन,्चिलीसास १ टे.सपुन,१/२ टेस्पुन व्हेनिगर, १ टे स्पुन सोयासास ,१ टे.स्पुन आरेंज कलर, कान्दा पाव पाटी

कृती

२ वाट्या तांदुळ १० मि. भिजवुन निथळत ठेवा. ५ वाट्या पाणी उकळत ठेवा. त्यात तांदुळ घाला.१ चमचा तेल व १ चमचा मीठ घाला. थोडा लिंबुरस पीळा. थोडा कच्चा शिजवा. नंतर चाळ्णिवर ओतुन ठेवा.
काढईत पाव वाटीतेल घाला. आल मिरचि पेस्ट घाला. भाज्या घाला. सगळे निट परतुन घ्या. नंतर सगळे सास घला वेनिगर आजिनोमोटो घाला. थोडे मिठ घाला.प्ररत परतुन घ्या गरम सर्व्ह करा.