Diwali Chivda

साहित्य

२ शेर भाजके पोहे, अर्धा किलो तेल, १०० ग्रँम ओल्या मिरच्या, ५० ग्रँम आले, ५० ग्रँम लसुण, मिठ, साखर, हळद, मोहरी, सुके खोब्रे,१ वाटि, १ वाटी भाजके दाणे, १ वाटी डाळे

क्रुती

पोहे निवडुन घ्या. खोबर्याचे काप पातळ करा. मिर्च्या आल लसुण मिक्सर करुन तेलात तळा. ओलेपणा पुर्ण गेला पाहिजे. मोहरी हळद फोड्णी करुन त्यात खोबर्याचे काप परता. त्यात दाणॅ डाळे घाला चांगले तळल्यावर पोहे मिठ साखर व आले मिर्चि पेस्ट घाला सर्व मिसळुन चिवडा करवा.