Dalyache Laddu

साहित्य

चिवड्यासाठि वापरतो त्या डाळ्याचि पावडर २ वाट्या,१ वाटि गुळ,वेलचि पुड, काजुबदाम तुकडे, बेदाणे

क्रुती

गुळ कढईत घालुन पाक करा. तुप घाला. थोड पाणी घाला. वेलचिघालुन मिश्रण ढवळा. पीठ घाला.व गरम लाडु वळा.