Chinese Bhel

कृती

२ वाट्या तळलेल्या नुडल्स घेणे.  बारिक चिरलेला कांदा घालणे. कोथिंबिर बारिक चिरुन घाला. हिरव्हि मिर्च बारिक चिरुन घाला.  १/२ चमचा पिठि साखर घाला. १ चमचा ब्राउन व्हेनिगर घालुन मिक्स घालुन लगेच सर्व्ह करणे.