Bishibele Rice

साहित्य 

तुर डाळ १/२ वाटी, तांदुळ दिड वाटी,
१टोमॅटो आवडीनुसार फळभाज्या १ वाटीभर,
चिंच, गुळ, बिशिबाळी मसाला किंवा सांबार मसाला

कृती

तुर डाळ व सगळ्या भाज्या एकत्र शिजवणॅ. भातहि करुन घेणे.  एका भांड्यात हिंग जिरे मोहरि कडिपत्ता घालुन फोडणी करा. त्यात चिंचेचा कोळ व

गुळ घाला.  तिखट, मिट, बिशिबाळी मसाला घाला.  ५-६ कप पाणी घाला.  उकळी आ्ल्यावर तुर डाळ घाला.  भात घाला .उक्ळि  आल्यावर गॅस मंद

करुन १० मिनिटे टेवा. खोबरे कोथिंबिर ,तुप घालुन घ्या.