Bhajanichi Chakali

साहित्य

१ किलो तांदुळ, १/२ किलो हरभरा डाळ, पाव किलो उडदाचि डाळ, धने १ वाटी, जिरे १/२ वाटी, ओवा पाव वाटी

क्रुती

सर्व सामान खमंग भाजुन घ्या. दळुन आणा. करताना २ वाट्या पिठ घेतल तर १ वाटी पाणी उकळत ठेवा. त्यात चविप्रमाणे मिठ,तिखट, तीळ, हिंग घाला १ चमचा तेल घाला. उकळ्ल्यावर गँस बंद करात्यात २ वाटी पिठघाला व पातेल झाकुन ठेवा. अर्ध्या तासाने चकलि करायला घ्या. पिठ सारखे करुन मळुन घ्या. चकलीच्या साच्यात घालुन चकलि करा. प्रथम तेल गँसवर कडक तापवुन घ्या नंतर मध्यम आचेवर तळा.