Batata Chivda

साहित्य

बटाटे, भाजलेले शेंगदाणे, खोबर्याचे काप, तिखट, मिठ, साखर,जिरेपुड.

क्रुती

कच्चे बटाटे किसुन किस पाण्यात टाकावा.पाण्यातुन पिळुन काढुन तळावा. कडक तळावा. शेगदाणे व खोबर्याचे काप तळावे. व सर्व सामान मिक्स करुन कालवावे.