American Chopsuey

कृती

एका भांड्यात पाव वाटी तेल घ्या.  त्यात आल लसुण मिरचि अर्धा चमचा घाला.  बारिकचिरलेला कोबी पाव वाटी, गाजर पाव वाटी काजु पाव वाटी परतुन घ्या.  टोमँटो साँस आर्घि वाटी, चिलि साँस आर्धि वाटी पाव वाटी व्हेनिगर, चविनुसार मिठ साखर, आजिनोमोटो,मिरपुड, पाव चामचा अँरज कलर घाला.१ टे.स्पुन कार्नफ्लावर पेस्ट घाला. पाव वाटी कांदा पात घाला. पाव वाटी पाणी घाला. नंतर उकडलेल्या नुडलस तळुन घेउन सर्व्ह करताना ताका.

नुडल्स तळणे ; पाण्यातुन उकळुन काड्ढ्लेल्या नुडल्स कढ्इत कडक तळुन घेणे.