Rawa cake

रवा केक

२ कप बारिक रवा, १ कप पिठिसाखर मिक्स करा. त्यात १ कप दही, १/२ कप कन्डेस्ड मिल्क, १/२ कप दुध १/२ कप तेल घालुन सर्व निट मिक्स करुन १० मिनिट झाकुन ठेवा. १० मिनिटांनि त्यात इसेन्स व्हेनिला, १/२ चमचा बेकिंग पावडर व पाव चमचा सोडा घालुन फेटा. टुटीफ्रुटी ड्रायफुड घाला व मोल्ड मधे मिश्रण घालुन मायक्रोव्हेव मधे १८० अंशावर ३० मिनिट बेक करा.